Thursday, December 15, 2011

Kunjvanachi Sundar Rani Lyrics

Tab: Kunjvanachi Sundar Rani Lyrics, Kunjvanachi Sundar Rani Lyrics in Marathi, Kunjvanachi Sundar Rani Lyrics free mp3 Listen, Kunjvanachi Sundar Rani Lyrics from Aga Bai Arecha, Kunjavanachi Sundar Rani Lyrics song, free download online Kunjvanachi Sundar Rani Lyrics

Kunjvanachi Sundar Rani Lyrics is written by Shrirang Godbole for the Movie Aga Bai Arecha.

Song Title: Kunjavanachi Sundar Rani (कुंजवनातुन सुंदर राणी )
Movie: Aga Bai Arecha
Lyricist: Shrirang Godbole
Singer: Ajay Gogavale, Amay Daate, Vijay Prakash, Yogita Godbole, Bela Sulakhe
Music Director: Ajay - Atul
Music Label:
Director: Kedar Shinde

Kunjavanachi Sundar Rani Lyrics


कुंजवनातुन सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी

लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रीयतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची उर्मी

मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया.. माझा राया ग

मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया.. माझा राया ग

[ आ हा हा हा, आ आ आ, आ हा हा हा, हा ओहो हा हा ]

माझं काळीज तू; माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
या संसाराला देवाजीची छाया.. ग

मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया.. माझा राया ग

मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला

प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
प्रीतिचा बहर बघ आला

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला

प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
[ए पोरी ]

मक्याच्या शेतात एकलीच होते ठावुक नव्हतं कुणा [अस]
अरे उभ्या पीकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
[ब्र]मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

मक्याच्या शेतात एकलीच होते ठावुक नव्हतं कुणा [अस]
अरे उभ्या पीकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
[ब्र] मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू

सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग

No comments:

Post a Comment