Monday, December 5, 2011

Gorya Dehawarti Lyrics

Tag: Gorya Dehawarti Lyrics, Gorya Dehawarti song Download, Gorya Dehavarti Lyrics, Gorya Dehavarti Lyrics song Download, Gorya Dehavarti Jait re Jait

Gorya Dehawarti Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT released in 1977.

Song Title : Gorya Dehawarti
Movie : Jait Re Jait
Lyricist : N D Mahanor
Singers : Usha Mangeshkar, Ravindra Sathe.
Music Director : Pt. Hridaynath Mangeshkar

Gorya Dehawarti Lyrics

[ गोऱ्या देहावरती कांति, गोऱ्या देहावरती कांति
नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एका दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात ] (रवींद्र साठे)


[ तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात ] ( कोरस )

[ तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात
असा बोल बोलती जग पंखात घेती
असा बोल बोलती जग पंखात घेती ] (रवींद्र साठे)

[असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल] ( कोरस )

[ असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल ] (रवींद्र साठे)

[असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल] ( कोरस )


[ काल्या एकल्या राती मन मोडून जाती] (उषा मंगेशकर)

[ हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ ] (रवींद्र साठे)

[ काल्या एकल्या राती मन मोडून जाती ] (उषा मंगेशकर)

[ हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ ] (रवींद्र साठे)

[ असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ ] (उषा मंगेशकर)

[ हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ ] (रवींद्र साठे) ( कोरस )

[ याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान ] (उषा मंगेशकर)

[ याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान ] (रवींद्र साठे)

[ राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात ] (उषा मंगेशकर)

[ राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात ] (रवींद्र साठे)

[ हो राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात ] (उषा मंगेशकर) ( कोरस )







No comments:

Post a Comment