Tag: Ha Dholiya Lyrics, Lyrics of Ha Dholiya, Ha Dholiya song Download, Ha Dholiya mp3, Jait Re Jait
Dongar Kathadi Thakarwadi Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT
Ha Dholiya Lyrics
भुत्या भाऊ तू खरा बोला मला एक सांग हा ढोलिया
कोणाच्या आध्यात नही मध्यात नही
कोणाच्या आध्यात कोणाच्या मध्यात [ नही नही ]
कधी खोटा वागला, बोल कधी खोटा वागला [ नही, नही नही ]
जशी गंगेची धारा तसा वागला तरीबी त्याचा डोळा फोडला तरीबी त्याचा डोळा फोडला
फोडला खरा आग ती समदी देवाची कारणी आहे सहन कराय हवी
हा कसला देव खवीस आहे खवीस आहे, खवीस देवाला खवीस
aayika

Song Title | : Ha Dholiya |
Movie | : Jait Re Jait |
Lyricist | : N D Mahanor |
Singers | : Smita Patil, Chandrakant Kale |
Music Director | : Pt. Hridaynath Mangeshkar |
Ha Dholiya Lyrics
भुत्या भाऊ तू खरा बोला मला एक सांग हा ढोलिया
कोणाच्या आध्यात नही मध्यात नही
कोणाच्या आध्यात कोणाच्या मध्यात [ नही नही ]
कधी खोटा वागला, बोल कधी खोटा वागला [ नही, नही नही ]
जशी गंगेची धारा तसा वागला तरीबी त्याचा डोळा फोडला तरीबी त्याचा डोळा फोडला
फोडला खरा आग ती समदी देवाची कारणी आहे सहन कराय हवी
हा कसला देव खवीस आहे खवीस आहे, खवीस देवाला खवीस
aayika
No comments:
Post a Comment