Monday, December 5, 2011

Jambhul Pikalya Jhadakhali Lyrics

Tag: Jambhul Pikalya Jhadakhali Lyrics, Jambhul Pikalya Jhadakhali song Download, Lyrics of Jambhul Pikalya Jhadakhali, Jambhul Pikalya Jhadakhali mp3, Jait Re Jait

Hi Dusaryachi Baail Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT

Song Title : Jambhul Pikalya Jhadakhali
Movie : Jait Re Jait
Lyricist : N D Mahanor
Singers : Asha Bhosle, Ravindra Sathe
Music Director : Pt. Hridaynath Mangeshkar

Jambhul Pikalya Jhadakhali Lyrics

जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
हा जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

[हा हा ढोल वाजं जी, ढोल वाजं जी, ढोल कुनाचा वाजं जी] ( कोरस )

येंधळ येडं पाय कुनाचं
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी

[हा हा झिम्मा झालं जी फुगडी फुगडी झालं जी
झिम्मा फुगडी झालं जी] ( कोरस )

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

समिन्द्राचं भरलं गानं, उधान वारं आलं जी
समिन्द्राचं भरलं गानं, उधान वारं आलं जी
येड्यापिस्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी

[हा हा लागिरं झालं जी, लागिरं लागिरं, लागिरं झालं जी
पुरतं लागिरं झालं जी ] ( कोरस )

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

हा हा ढोल वाजं जी, ढोल वाजं जी, ढोल कुनाचा वाजं जी

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दानं उष्टं झालं जी
झालं जी

[हा हा उष्टं झालं जी, उष्टं, उष्टं, झालं जी
दानं उष्टं झालं जी] ( कोरस )

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

जांभळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी

[ हा हा ढोल वाजं जी, वाजं जी, ढोल वाजं जी
ढोल कुनाचा वाजं जी] ( कोरस )

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

हा हा ढोल वाजं जी, वाजं जी, ढोल वाजं जी, ढोल कुनाचा वाजं जी

हो जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी

[हा हा ढोल वाजं जी, वाजं जी, ढोल वाजं जी, ढोल कुनाचा वाजं जी] ( कोरस )


No comments:

Post a Comment