Sunday, November 20, 2011

Break up Ke Baad Marathi Lyrics

Break up Ke Baad Marathi Lyrics is from the Album Break Up Ke Baad which composed by SAY Band

Song Title: Break up ke baad
Album: Break Up Ke Baad
Lyricist: yo
Singer: Samir - Abhishek
Music Director: Samir - Abhishek
Music Label: Video Palace

Break up Ke Baad Lyrics

( hello हा हें भग मला खूप दिवस तुला एक गोष्ट सांगायची अं तुला वाईट वाटेल कदाचित पण मला relation मधे नाही राहेच आता आग मी तुला कारण नाही सांगू शकणार but नाही हे हे नाही होऊ शकत मला relation मधे नाही राहेच आग तू माझा विचार ही नाही करत विचार केला नाही असा कस म्हणतों तू I mean can you be just friends ठीक ए ok bye )

एकटी तू एकटा मी
ना घेतले कुणी समजुनी
फिके वाटे जग सारे जेव्हा येती
सार्या आठवणी
तरी तुला पाहतो मी
पुन्हा पुन्हा माज्या मनी ( च च.. )
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद

(काय रे हा एवढा बारीक़ कसा झाला रे
आरे त्याच ब्रेंकप झाला हा. माला वाटल कोणी गोळी दिली )

आई मला विचारते
तू जेवत का नाही माज्या बाळा
आई तुला काय सांगू
तुझ्या पोराला लागलाय प्रेम चाळा
म्हणून आता पाळतो मी
पुन्हा पुन्हा एकादशी
आई मी करतो पूजा
ब्रेंकप के बाद
(काय रे देव धर्म कधी पासून
नाही बाबा असच )

ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद

आरे दुड(dude) जरा bike दे ना
कशाला girlfriend ला सोडायला जायच
चल भाग Insult काय करतो
girlfriend आहे माझ्या कड़े लूखा

टूटी फूटी जिंदगी हि
तुज मन आणि आपला खिसा खाली
प्रेमाची हि lottery साली
लागली तरी ठरलो मी भिकारी
तरी पुन्हा खेळतो मी
पुन्हा पुन्हा ,पुन्हा रमी
(हली बदमचा पानच येत नाही )
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद

(आई jhavli ती बहग ए पारो मत हात लगा मुझको)
नाका सारा सुना सुना वाटतो हा माला भरलेला असताना
नाक्यावरची पोर सारी पाहिली मी माझ्यावर हसताना
म्हणून आता टाळ्तों मी हीच पोर हाच नाका
(आरे हस्तोस )
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद

एक बाकि एकाकी एक अंत एकांकी
एक अद्के एकत ह एक एकटा जगात
एक खिड़की एक वारा एक चन्द्र एक तारा
एक नजर एक वाट एक एकटा एकटाच
( वा शिरवाडकर )

विसरण्यासाठी तुला सोडली सिग्रेट जोइंट रोल केला
तरी पुन्हा नशा हवि जगहर खली मी पडलेला ले ला
आरे कोई तो उठाव भाई इसको
चुत्यापन होता सारा प्रेमा मधे वाजले बारा
(आरे पण कळल कधी रे )
ब्रेंकप के बाद
ब्रेंकप के बाद ...............
( क्या बक रहे हो vicky jab ..
ए अब खेल नहीं रहा तुम्हे दी गयी cycle ...
विचित्र आहेस का तू don't put .. in mouth
सु.. life goes on
माझे बाबा रेल्वेत आहे
हमें जो चाहीए उसे हम नहीं चाहीए
जिसे हम चाहीए ओ किसे चाहिए
हा हा सी )



No comments:

Post a Comment