Deva Tula Shodhu Kutha Lyrics is from the movie Deool (देऊळ) 2011, Deva Tula Shodhu Kutha lyrics is wrritten by Swanand Kirkire and Sudhir Moghe it is bhajan sung by Shahir Devanand Mali.
Song Title: Deva Tula Shodhu Kutha
Movie/film: Deool, देऊळ - 2011
Lyricist: Swanand Kirkire and Sudhir Moghe
Singer: Shahir Devanand Mali
Music Director: Mangesh Dhakde
Music Label:
Director: Umesh Kulkarni
Producer: Abhijeet Gholap
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रुपात
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रुपात
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रुपात
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रुपात
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
तेहतीस कोटी रूपे तुझी तेहतीस कोटी नावे तुझी
तेहतीस कोटी रूपे तुझी तेहतीस कोटी नावे तुझी
परी तू अज्ञात देवा
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे कोठे अशी तू आकाशी
कुठल्या गावी कोठे वसशी
कोठे आसशी तू आकाशी
कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात देवा
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
भले बुरे जे दिसते भवती
भले बुरे जे घडते भवती
भले बुरे जे दिसते भवती
भले बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात देवा
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
देवा तुला शोधू कुठ
स्वच्छंदी तू स्वताचास का
येथे रामासी संगुचाका
स्वच्छंदी तू स्वताचास का
येथे रामासी संगुचाका
स्वच्छंदी तू स्वताचास का
येथे रामासी संगुचाका
या बाजारात देवा
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
अरे देवा तुला
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
सांग देवा तुला
देवा तुला शोधू कुठ
आरे शोधू कुठ
आरे कुठ कुठ
देवा तुला शोधू कुठ
For Rest Songs Lyrics visit Here
Tag: Deool, Deva Tula Shodhu Kutha Lyrics, Deva Tula Shodhu Kutha song download, Deva Tula Shodhu Kutha mp3, Shahir Devanand Mali, Swanand Kirkire, Sudhir Moghe
No comments:
Post a Comment