Tuesday, November 22, 2011

Phoda Datta Naam Taho Lyrics - Deool

Phoda Datta Naam Taho Lyrics is from the movie Deool (देऊळ) 2011, Phoda Datta Naam Taho Lyrics is wrritten by Swanand Kirkire.

Song Title: Phoda Datta Naam Taho
Movie/film: Deool, ???? - 2011
Lyricist: Swanand Kirkire
Singer: Swanand Kirkire
Music Director: Mangesh Dhakde
Music Label:
Director: Umesh Kulkarni
Producer: Abhijeet Gholap

Phoda Datta Naam Taho Lyrics

फोडा दत्त नाम ताहो …
दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दुध दुधाची साय
साईच दही दह्याचा ताक ताकाच लोणी लोण्याच तूप
तुपाची बेरी बेरीची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे
धन धन धन धन धन धन

दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट दया हो
दत्ता दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो

या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
ओ भक्त या हो या हो

नयनी दत्त शयनी दत्त
भवानी दत्त भजनी दत्त
दत्त गोजिरा दत्त साजिरा
दत्त गहिरा दत्त हसरा
सुखाच्या स्वप्नाचे स्वप्नाच्या सुखाचे
जनाचे मनाचे पापाचे पुण्याचे
रांजण भरुनी वाहुद्या हो …
ओ फोड दत्त नाम ताहो …

दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो

काका काकू आजी आई सगळे नीन दत्तपायी
कोण मंत्री कोण भाई सगळे क्षीण दत्तपायी
कोण गब्बर कोण शिपाई दत्त दर्शनाची घाई
नाणोत दत्त आवडीत दत्त टेम्पोत दत्त गाडीत दत्त
कामात दत्त सवडीत दत्त लोकात दत्त झोकात दत्त
सुखात दत्त शोकात दत्त मोविंग दत्त स्थावर दत्त
एकच सत्य दत्त दत्त current बसत दत्त दत्त
घरात स्वस्त दत्त दत्त भक्तीच भक्त दत्त दत्त
लाइफ तू रुस्त बोडी चुस्त दुखाच असता सगळाच मस्त
दत्त दत्त दत्त दत्त

मुळात मुल दत्त दत्त
फुलात फुल दत्त दत्त
किती फूल दत्त दत्त
नवा स्कूल दत्त दत्त
पडली भूल दत्त दत्त
टेंशन गुल दत्त दत्त
चाल्लिंग दत्त डार्लिंग दत्त
समृद्धीच पार्किंग दत्त मर्यादेच मार्किंग दत्त
Wireless दत्त wi-fi दत्त हाय किती hi -fi दत्त
अल्टीमेट पौवेर दत्त दत्त
रिंगटोने दत्त स्क्रीनसेवर दत्त बुकात दत्त बुक्कॉवर दत्त
Download दत्त सर्वर दत्त माईक्रो दत्त मैक्रो दत्त
Synergy दत्त एनेर्ग्य दत्त ज्याची त्याची मर्जी दत्त

भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
सोलिड चेंज आणलाय कि हो
ओ फोड दत्त नाम ताहो

दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो

दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त

दत्त दत्त दत्तची गाय गाईच दुध दुधाचा टेट्रा-पेकक
टेट्रा-पेक्कला एम. आर. पी., एमआरपीला पैसा पैश्यःला कार्ड
कार्डला क्रेडीट क्रेडीटला व्याज व्याजाच ओझा ओझ्याला दत्त
दत्त दत्त दत्त दत्त

एक हम्मा चार दोग्गी डोक्यामागे वर्तुळ फोग्गी
अंध पंगु महारोगी all टका टका जागच्या जागी
थ्री -way faceing दिव्या मूर्ती सिंगले सोडा ट्रिपल स्फूर्ती
ऑफिसची Position दत्त दत्त मुलाची admission दत्त दत्त
T.V ची audition दत्त दत्त बिल्डींगची Permission दत्त दत्त
नळाला पाणी दत्त दत्त पावला लोणी दत्त दत्त
फाटेल गोनी दत्त दत्त खेळल धोनी दत्त दत्त
tender पास दत्त दत्त प्रोजेक्ट खास दत्त दत्त
सुटला वास दत्त दत्त धार कॉस्मोस दत्त दत्त
मागेल त्याला मिळेल दत्त रिटेलमध्ये व्होल्सले दत्त
करा तुम्ही सोसेल दत्त पाप सगळी धोसेल दत्त
त्रीलोकाला पोसेल दत्त झोपा तुम्ही जागेल दत्त
पदोपदी लागेल दत्त सगळी भूक भागेल दत्त
Everybody दत्त दत्त
Say it loud दत्त दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
Everybody दत्त दत्त

नश्तर नी कोपेल दत्त मातीत तुला घालेल दत्त
अडकून जाईल फाइल दत्त कॅरीर फुल-टू स्पोईल दत्त
दत्तला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे रूण फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
दत्तला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्तचे ruaan फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
तिथ नाही इथच पाहिजे mangrulecha दत्तच पाहिजे
फोडा दत्त नाम ताहो

दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्या हो


For Rest Songs Lyrics visit Here


Tag: Deool, Phoda Datta Naam Taho Lyrics, Phoda Datta Naam Taho song download, Phoda Datta Naam Taho mp3,Swanand Kirkire, Sudhir Moghe

No comments:

Post a Comment