Tag: Nabh Utaru Aala Lyrics, Nabh Utaru Aala song Download, Lyrics of Nabh Utaru Aala, Nabh Utaru Aala mp3, Jait Re Jait
Nabh Utaru Aala Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT
Song Title | : Nabha Utaru Aal |
Movie | : Jait Re Jait |
Lyricist | : N D Mahanor |
Singers | : Asha Bhosle |
Music Director | : Pt. Hridaynath Mangeshkar |
Nabh Utaru Aala
हो नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
हो नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
हो नभं उतरू आलं,
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात, सरंल दिनरात
[हो नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात] ( कोरस )
हो नभं उतरू आलं,
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात, सोडून रीतभात
[हो नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात] ( कोरस )
हो नभं उतरू आलं,
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू,
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरात, तुझ्याच पदरात
[हो नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात] ( कोरस )
हो नभं उतरू आलं,चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
No comments:
Post a Comment