Tag: Wadiwarlya Wata lyrics, Wadiwarlya Wata song Download, Lyrics of Wadiwarlya Wata, Wadiwarlya Wata mp3, Jait Re Jait
Wadiwarlya Wata Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT
Wadiwarlya Wata Lyrics
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
डोंगर देवरी राती फिरते अंबारी
डोंगर देवरी राती फिरते अंबारी
देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी
देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी
भक्तांचा हा नाग्या फिरे त्याच्या दरबारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
Wadiwarlya Wata Lyrics is written by N D Mahanor and music is given by Pt. Hridaynath Mangeshkar for the film JAIT RE JAIT
Song Title | : Wadiwarlya Wata |
Movie | : Jait Re Jait |
Lyricist | : N D Mahanor |
Singers | : Ravindra Sathe, Chandrakant Kale |
Music Director | : Pt. Hridaynath Mangeshkar |
Wadiwarlya Wata Lyrics
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
डोंगर देवरी राती फिरते अंबारी
डोंगर देवरी राती फिरते अंबारी
देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी
देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी
भक्तांचा हा नाग्या फिरे त्याच्या दरबारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
No comments:
Post a Comment